Riteish & Genelia Deshmukh's Romantic Moment Gets Ruined By their Dog | Filhaal 2 Challenge

2021-07-14 6

सगळ्यांचं लाडकं सेलिब्रिटी कपल रितेश आणि जेनेलिया कायम फनी रील्स सोशल मीडियावर शेअर करत असतात. असंच एक हटके रील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलंय नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओमध्ये.